Powered by Blogger.

Thursday, 29 August 2013

Lai Bhaari Marathi Movie Songs Download Free

मराठी सिनेमाच्या प्रेमात आणखी एका दिग्गज कलाकाराची भर पडली आहे.  बॉलिवूडचा दंबग अभिनेता सलमान खान लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहे. अभिनेता रितेश देशमुख निर्मित आणि निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लई भारी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात रितेश देशमुख आणि सलमान खान हे पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत दिसतील.

या दोन्ही अभिनेत्यांची मराठी चित्रपटात अभिनय करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अभिनयाबरोबरच निर्मीती क्षेत्रात उतरलेल्या रितेश देशमुखने, यापूर्वी मराठी सिनेमा ‘बालक-पालक’ची निर्मिती केली आहे. आता तो ‘लई भारी’ या सिनेमाचा सहनिर्माता आहे.

या चित्रपटाच्या शुटिंगला हैदराबादमध्ये सुरुवात झाली असून, सलमानने यावेळी हजेरी लावल्याचं सांगण्यात येतय. या वर्षाअखेरीला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

“सलमानने स्वत: ‘लई भारी’मध्ये रोल करण्याची इच्छा व्यक्त करणं, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. त्याच्यासोबत मराठी सिनेमा करणं, ही आनंदाची गोष्ट आहे” असं रितेश देशमुखने म्हटलं आहे.

खरं तर सलमान आणि रितेश एकमेकांना फार पूर्वीपासून ओळखतात. हे दोघेही त्यांच्या शुटिंगसाठी हैदराबादच्या रामोजी फिल्मसाठीत आले होते. सलमान त्याच्या ‘मेन्टल’ आणि रितेश ‘लई भारी’ सिनेमाचं शुटिंग करत होता. यानंतर हे दोघे एकत्र आले, आणि ‘लई भारी’बाबत बोलणं झालं, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

रितेशकडून ‘लई भारी’ सिनेमाची स्टोरी ऐकल्यावर सलमान खुश झाला. इतकंच नाही, तर त्याने स्वत:हून या सिनेमात अभिनय करण्याचा प्रस्ताव ठेवला.

सलमानचा हा प्रस्ताव ऐकून रितेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने याबाबत लगेचच दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्याशी चर्चा करून, चित्रपटात सलमानसाठी रोल निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.

आता सलमान-रितेशचा ‘लई भारी’ चाहत्यांच्या भेटीला कधी येतोय, याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
www.MixMarathi.com
 Tags:
Lai Bhaari Marathi Movie Songs Download Free
Lai Bhaari Marathi Movie Songs
Lai Bhaari Marathi Movie
Lai Bhari Marathi Movie Songs Download Free
Lai Bhari Marathi Movie
Lai Bhari Marathi Movie Songs

Tag:- Lai Bhaari full Marathi Movie Dawnload marathi movie songs,Lai Bhaari full Marathi Movie Dawnload marathi movie mp3 songs free downloads,Lai Bhaari full Marathi Movie Dawnload marathi songs,Lai Bhaari full Marathi Movie Dawnloadmarathi movie songs download,Lai Bhaari full Marathi Movie DawnloadMarathi Movie mp3,Lai Bhaari full Marathi Movie DawnloaddJ mix songs,Lai Bhaari full Marathi Movie DawnloadMarathi Songs,Lai Bhaari full Marathi Movie Dawnload mp3 songs free download,Lai Bhaari full Marathi Movie Dawnload video songs ,Lai Bhaari full Marathi Movie Dawnload HD,Mp4,3Gp video songs,Lai Bhaari full Marathi Movie Dawnload Songs PK Lai Bhaari full Marathi Movie Dawnload Vip marathi songs,Lai Bhaari full Marathi Movie Dawnload Fun marathi Songs

0 comments:

Post a Comment